सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ॽ
कापसाची हमी भावापेक्षा कमी भावात खरेदी केल्या जात असेल तर त्यांचेवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश
सहसंपादक: रामभाऊ भोयर उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीमंडळ बैठकीत दिल्याचे वृत्त आहे. या वृत्ताने या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? हा प्रश्नन निर्माण झाला आहे, अशा घोषणा करण्यापेक्षा शासनाने…
