चार मंत्री अन् एका खासदारांचा पराभव करणं सोपं नाही!, खा. भावना गवळीची विरोधकांना धास्ती
सहसंपादक : रामभाऊ भोयर यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदारसंघांत प्रत्येक निवडणुकीमध्ये विरोधकांचा प्रचंड वाढता विरोध, अफवा व बिनबुडाच्या आरोपाचे अडथळे सोबतच राजकीय व सामाजिकदृष्ट्या अत्यंत बलाढ्य असे प्रतिस्पर्धी उमेदवार ;…
