लोकप्रतिनिधी जनसेवक नेते नवरात्र उत्सव व दांडियात मग्न , जनतेच्या ज्वलंत मूळ प्रश्नाला बगल व तीलांजली
लोकप्रतिनिधी व उत्सव प्रिय जनता , हातात हात देऊया! औद्योगिक क्षेत्रातील रॉयल्टी व कोट्यवधीचे उत्सव साजरे करण्यासाठी लोकप्रतिनिधींना मोठ्या प्रमाणात डोक्यावर घेऊन नाचूया! खांद्यावर झेंडे घेऊया! धाब्यावरती जाऊया! मोठमोठे बॅनर…
