सोयाबीन काढणीला होईल सुरुवात त्यामुळे मळणीयंत्र चालक मशीन दुरुस्त करण्यात व्यस्त तर शेतकरीराजा सोयाबीनचे गुत्ते ठरविण्यात मग्न
प्रतिनिधी::प्रवीण जोशीयवतमाळ सध्या खरीप हंगामातील सोयाबीनच्या काढणीला काही दिवसांनी सुरुवात होणारा असून सोयाबीन हे मुख्य पीक असल्यामुळे मळणीयंत्राची गरज मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना लागते त्यामुळे कमीत कमी वेळात व कमी मजूर…
