सोयाबीन पिकावरील येल्लो मोझॅक रोगामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान, पंचनामे करून मदतीची मागणी, तहसीलदार यांच्या मार्फत कृषी मंत्र्यांना निवेदन
वणी तालुक्यामध्ये सोयाबीन पिकावरील येल्लो मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे उभे पिक पिवळे पडून पूर्णपणे करपत चालले आहेत. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे…
