शेतकऱ्यांचे ऐकून घेणार कोण, वरूड जहागीर येथील शेतकऱ्यांचा सवाल, ट्रान्सफॉर्मर गेले शेतकरी हवालदिल
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वरूड जहांगीर हे गाव विदयूत महावितरण कंपनीच्या झाडगाव कार्यालयाच्या अखत्यारीत येत असून या गावात भरपूर सिंचन करणारे शेतकरी असल्याने तीन ट्रान्सफॉर्मर असून त्यापैकी…
