होळीच्या निमित्य मेट गावातील पुढारी श्री प्रेमसिंग मंगलसिंग राठोड, मोहन कानिराम राठोड, कारभारी, थावरा भिकू चव्हाण, असामी यांनी केले मेट गावाचे एकीकरण
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण )मो.7875525877 उमरखेड तालुक्यातील ग्रामीण भाग म्हणून ओळखले जाणारे मेट येथील पुढारी श्री प्रेमसिंग मंगलसिंग राठोड, नाईक मोहन कानिराम राठोड, कारभारी, थावरा भिकू चव्हाण,…
