मातोश्री स्वर्गीय आशाताई कुणावार अभ्यासिकेचा विद्यार्थी श्रेयस दहापुते चे एमपीएससी परीक्षेत सुयश , मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून मिळाली नियुक्ती , आमदार समीर कुणावार यांनी केला सत्कार
प्रमोद जुमडे:हिंगणघाट हिंगणघाट येथील मातोश्री स्वर्गीय आशाताई कुणावार अभ्यासिकेचा विद्यार्थी श्रेयस अरविंद दहापूते याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केले. त्याला मंत्रालयात कक्ष अधिकारी या पदावर नियुक्ती मिळाली आहे.…
