झोपडपट्टी व अतिक्रमणधारकांच्या न्याय हक्कासाठी धरणे आंदोलन : सूर्या शास्त्रकार यांच्या नेतृत्वात बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे आंदोलन
. नांदगांव सहित बोंद्रूनी, शेलू , कोल्ही येथील भूमिहीन बेघर लोकांचा मोठा सहभाग. सर्वांसाठी घरे शासनाची योजना असताना स्थानिक महसूल प्रशासन अक्ष्यम प्रमाणात दुर्लक्ष्य करीत असल्याचा आंदोलन कर्त्याचा आरोप हिंगणघाट…
