फुलसावंगी येथे
हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा, एक अटकेत
जुगारा वर कारवाई ऐवज जप्त
माहागाव प्रतिनिधी- संजय जाधव रविवार रोजी महागाव पोलिसांनी फुलसावगी येथे पाय पसरत असलेल्या अवैध व्यवसायाला लक्ष करत धाड सत्र राबविले ज्या मुळे अवैध व्यवसायिकांची चांगलीच दाणादाण झाली होती.या कारवाईत महागाव…
