संस्कृती संवर्धन विद्यालय, राळेगाव येथे कवयित्री स्व. विजयाताई एंबडवार यांचा बारावा स्मृतिदिन संपन्न
राळेगाव :येथील संस्कृती संवर्धन महिला संस्था यवतमाळ द्वारा संचालित संस्कृती संवर्धन विद्यालय राळेगाव येथे वैदर्भीय कवियित्री तथा संस्थापिका स्व. विजयाताई एंबडवार यांचा बारावा स्मृतिदिन साजरा करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.…
