बिटरगांव ( बु ) ग्रामपंचायत पोटनिवडणूक अतिशय शांततेत , ( पक्ष विपक्षाच्या चूरशिला घवघवीत यश 635 पैकी466 नागरिकांचे झाले मतदान
प्रतिनिधी: शेख रमजान बिटरगांव ( बु ) उमरखेड तालुक्यातील तिसऱ्या क्रमांकाची ग्रामपंचायत बिटरगाव ( बु ) यथे वार्ड क्रमांक चार मधील ग्रामपंचायत सदस्या करिता पोटनिवडणूक लागली होती. यावेळी पक्ष व…
