नरेश राऊत यांची अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ मध्ये तालुका प्रसिद्धी प्रमुख म्हणून निवड
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील इंझापुर या छोट्याशा गावात वास्तव्य करणारे राष्ट्रसंतांच्या विचाराने प्रेरणा घेऊन गेल्या बारा वर्षांपासून सतत तुकडोजी महाराजांच्या विचारांची राळेगाव तालुक्या मध्ये प्रचार घेऊन खेडोपाडी परिसरातील…
