शेतकऱ्याला शेतीच्या सिंचनासाठी दिवसाला वीज पुरवठा द्या- माजी आमदार प्रा.राजु तिमांडे
महावितरण कंपनीने वीज बिलाची सुलतानी वसुली थांबवावी. माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्याकडे मागणी. हिंगणघाट:- ०३ नोव्हेंबर २०२३शेतक-याला शेतीच्या सिंचनासाठी दिवसाला विद्युत पुरवठा देण्याबाबत महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी…
