भारतीय लोकशाही मधील क्रांतिकारक राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची पुण्यतिथी शासन दरबारी ” राष्टवंदना ” देवून केली पाहिजे – मधुसूदन कोवे गुरुजी

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त ग्राम स्वराज्य महामंच संस्थापक अध्यक्ष मा मधुसूदन कोवे गुरुजी यांनी आज "' भाव पुष्पांजली सोहळा " आयोजित करण्यात आला…

Continue Readingभारतीय लोकशाही मधील क्रांतिकारक राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची पुण्यतिथी शासन दरबारी ” राष्टवंदना ” देवून केली पाहिजे – मधुसूदन कोवे गुरुजी

आंजी गावात अतिक्रमणावर चालला बुलडोझर

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर दररोज लागणाऱ्या पिण्याच्या विहिरी सभोवताल अतिक्रमण केल्याने गावातील महिलांना टवाळखोरांच्या यातना यातना सहन कराव्या लागत आहे. त्यामुळे विहीरी भोवती असलेले अतिक्रमण काल दिनांक ११ ऑक्टोंबर…

Continue Readingआंजी गावात अतिक्रमणावर चालला बुलडोझर

इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, राळेगाव येथील मुलींच्या हॅन्डबॉल संघाची राज्यस्तरावर भरारी

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, राळेगाव येथील हॅन्डबॉल संघाने बुलडाणा येथे आयोजीत शालेय विभागीय स्तरावरील स्पर्धेत दिनांक 10/10/2023 प्रथम क्रमांक पटकावून राज्यस्तरावर भरारी घेतलेली आहे. सदर…

Continue Readingइंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, राळेगाव येथील मुलींच्या हॅन्डबॉल संघाची राज्यस्तरावर भरारी

उसाच्या दरवाढीसाठी शेतकऱ्याचा महामेळावा

प्रतिनिधी::प्रवीण जोशीयवतमाळ. ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने दरवर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कारखानदाराकडून आर्थिक पिळवणूक होत आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी व शेतकऱ्यांना न्याय व हक्क मागणी…

Continue Readingउसाच्या दरवाढीसाठी शेतकऱ्याचा महामेळावा

उपजिल्हा रुग्णलयातील नियोजन शून्यतेमुळे रुग्णांची हेळसांड, तीन ते चार दिवसानंतर मिळतोय रक्ततपासणी रिपोर्ट, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत टेमुर्डे यांच्या नेतृत्वात पाहणी

वरोरा:---जिल्हा उप रुग्णालय वरोरा, मध्ये अनेक प्रकारच्या सुविधा असल्याने येथील येणाऱ्या रुग्णांना गरोदर मातांना वृद्धांना अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे एवढेच नव्हे तर येथील व्यवस्थाही ढिसाळ असल्याने वरोरा भद्रावती…

Continue Readingउपजिल्हा रुग्णलयातील नियोजन शून्यतेमुळे रुग्णांची हेळसांड, तीन ते चार दिवसानंतर मिळतोय रक्ततपासणी रिपोर्ट, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत टेमुर्डे यांच्या नेतृत्वात पाहणी

फुलसावंगीच्या सरपंच पदी सौ सारजाबाई वाघमारे यांची बिनविरोध निवड,एक सदस्य असेलेल्या ग्रामविकास पॅनल ची एकहाती सत्ता

फुलसावंगी( दि १०)आज झालेल्या सरपंच पदाच्या निवडीत ग्राम विकास पॅनलच्या सौ सारजबाई वाघमारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आजच्या निवड प्रक्रियेत ग्रा.प कार्यालयात सरपंच पदासाठी दोन अर्ज आले त्यात सौ…

Continue Readingफुलसावंगीच्या सरपंच पदी सौ सारजाबाई वाघमारे यांची बिनविरोध निवड,एक सदस्य असेलेल्या ग्रामविकास पॅनल ची एकहाती सत्ता

मोफत नेत्र व त्वचारोग तपासणी शिबीर व टेनिस बॉल क्रिकेट सामन्यांचे आयोजन, [सामाजिक कार्यकर्ते साहेबराव कांबळे मित्रमंडळ तर्फे आयोजन]

माहागाव प्रतीनीधी :-संजय जाधव उमरखेड : - (दि. 9 ऑक्टोंबर) ग्रामिण भागातील जनतेचे आरोग्य सुदृढ राहावे व युवकांना प्रोत्साहन द्यावे या उदात्त हेतुने उमरखेड - महागाव विधानसभा मतदार क्षेत्रात कार्यरत…

Continue Readingमोफत नेत्र व त्वचारोग तपासणी शिबीर व टेनिस बॉल क्रिकेट सामन्यांचे आयोजन, [सामाजिक कार्यकर्ते साहेबराव कांबळे मित्रमंडळ तर्फे आयोजन]

साईकृपा जिनींग आजंती येथील मृत कामगारांच्या परिवाराला २५ लाख रुपयांची मदत द्या – नगरसेवक सौरभ तिमांडे

नगरसेवक सौरभ तिमांडे यांच्या नेतृत्वात कामगारांचा मोर्चा हिंगणघाट:- १० ऑक्टोबर २०२३०२ ऑक्टोंबरला साईकृपा जिनिंग आजंतीमध्ये रामकृष्ण पुरुषोत्तम भजगवळी राहणार मुजुमदार वार्ड हिंगणघाट हा हमालीचे काम करताना साईकृपा जिनिंग आजंती येथे…

Continue Readingसाईकृपा जिनींग आजंती येथील मृत कामगारांच्या परिवाराला २५ लाख रुपयांची मदत द्या – नगरसेवक सौरभ तिमांडे

हे भोजाजी तुला वंदिते राजे- महाराजे
दहा महिने अथक परश्रमातून खर्डापासून साकारले आजनसरा देवस्थान
समितीच्या वतीने सुहास उमाटे चा केला सत्कार

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर विदर्भातून प्रसिद्ध असलेले हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील भोजाजी महाराजांचे मोठे देवस्थान आहे दर्शनासाठी येथे सर्वधर्मीयांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते पुरणपोळीचा नैवेद्याचा मान भोजाजी महाराजाला असतो…

Continue Readingहे भोजाजी तुला वंदिते राजे- महाराजे
दहा महिने अथक परश्रमातून खर्डापासून साकारले आजनसरा देवस्थान
समितीच्या वतीने सुहास उमाटे चा केला सत्कार

सरकारी कामकाजात हस्तक्षेप करून विनयभंग केल्याच्या प्रकरणात आरोपीची निर्दोष मुक्तता

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर थोडक्यात वृत्त असे की, फिर्यादी हिने दिनांक २५.०९.२०१८ रोजी आरोपी याचे विरूध्द पोलीस स्टेशन वडकी ता. राळेगाव जि. यवतमाळ येथे सरकारी कामात अडथळा निर्माण करून…

Continue Readingसरकारी कामकाजात हस्तक्षेप करून विनयभंग केल्याच्या प्रकरणात आरोपीची निर्दोष मुक्तता