फुलसावंगी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विवेक पांढरे
महागाव प्रतिनिधी:- संजय जाधव फुलसावंगी पत्रकारसंघाच्या अध्यक्षपदी लोकमतचे प्रतिनिधी विवेक मधुकरराव पांढरे यांची सर्वानुमते निवड करण्यातआली. पत्रकार दिनी दरवर्षी फुलसावंगी पत्रकार संघाची कार्यकारिणी पुनर्गठित केली जाते. मागील वर्षी शैलेश वानखेडे…
