राळेगाव तालुक्यात रेतीअभावी घरकुलांची कामे रखडली, रेतीसाठी मनसेची मागणी, (मोफत व ऑफलाईन रेती देण्याच्या मागणीसाठी मनसे आक्रमक)
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव: तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आणि शबरी घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना रेती उपलब्ध होत नसल्याने त्यांच्या घरांची बांधकामे खोळंबली आहेत. वाढत्या महागाईत रेती तस्करांकडून होणारी लूट…
