कोणत्याही प्रकारच्या दस्ताऐवजाची चाचपणी न करता वाहन खरेदी करणे टाळावे
पो.नी.सुजाता बन्सोड यांचे आवाहन
प्रतिनिधी::प्रवीण जोशीढाणकी कमी श्रमामध्ये पैसे कसे मिळतील याकडे नवयुवकांचे लक्ष सध्या दिसत आहे वेगवेगळ्या नशेची व मौजमजा करण्याची जणू काही स्पर्धाच बघायला मिळत असल्या कारणाने हे सर्व करण्यासाठी पैसे नेमके…
