पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 1 राळेगाव यांचा लसीकरण शिबिरात कृषी विज्ञान महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग व जनजागृती मोहीम
पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नित मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालय यवतमाळ येथील सातव्या सत्राचे कृषी विद्यार्थविद्यार्थी यश घडले, दर्शन दिवडे, संदेश धानोरकर, प्रज्वल तोड़ासे यांनी कृषी कार्यानुभव या कार्यक्रमाअंतर्गत बरडगांव…
