हिमायतनगर तहसीलदाराची रेती माफिया विरोधात धडाकेबाज कारवाई ,दिघी येथील 60 ब्रासचे रेती साठे जप्त
हिमायतनगर प्रतिनिधी:परमेश्वर सुर्यवंशी, हिमायतनगर तालुक्यातील मौजे दिघी विरसनी पिंपरी परिसरात कोरोणा महामारी मध्ये येथील रेती माफियांनी रेतीचे अवैध उत्खनन करून दिघी परिसरा सह इतर ठिकाणी रेतीचे मोठ मोठे साठे जमा…
