लॉक डाउन च्या काळात मिळणाऱ्या रेशन ची माहिती मिळवा मेरा रेशन नावाच्या अँप वर, सर्वांनी डाउनलोड करण्याचे आवाहन, फसवणूक रोखण्यासाठी होईल मदत
प्रतिनिधी:सुमित चाटाळे,केळापूर मा. विभागीय आयुक्त,अमरावती यांचे निर्देशानुसार व मा.जिल्हा पुरवठा अधिकारी यवतमाळ यांचे मार्गदर्शनाखाली 150 फलक छापण्यात आले असून यापैकी 132 फलक केळापूर तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागात तसेच 18…
