बिरसा-आंबेडकर-फुले-शिवाजी सोशल असोसिएशन- आष्टी” (BAPSSA)कडून २००० ग्रंथांचे मोफत वितरण
प्रतिनिधी:रजत रोहनकर, आष्टी महापुरुष जिवन संदेश अभीयान अंतर्गत बुधवार दि.१४ एप्रिल २०२१ रोजी राष्ट्रपिता जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्याने "बिरसा-आंबेडकर-फुले-शिवाजी सोशल असोसिएशन- आष्टी" (BAPSSA)कडून २०००…
