सरसकट मदत देण्याची गरज, पण लक्षात कोण घेतो
( अवकाळी ने कपाशी, तूर व रब्बी पिकांचे नुकसान )
सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यात नुकत्याच झालेल्या दोन दिवसाच्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या खरीब व रब्बी दोन्ही हंगामातील पिकचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. आज (दी 6 डिसेंबर ) देखील राळेगाव तालुक्यात…
