उभ्या ट्रक ला धडक दिल्याने मृत्यू, मांगरूळ गावाजवळ अपघात
प्रतिनिधी:शुभम मिश्रा,वणी प्रकाश दामाजी मडचापे(४२) असे अपघातात ठार झालेल्या इसमाचे नाव असुन वडजापूर पो.मेंढ़ोली ता.वणी येथील मूळ गाव असलेले प्रकाश मडचापे हे वरोरा जी.चंद्रपुर येथे एस.टी.महामंडळ येथील एस.टी.चालक पदावर कार्यरत…
