लग्नाच्या अभिनंदन कार्यक्रमात 25 पेक्ष्या जास्त लोकांची गर्दी,पोलिसांनी नवरदेवसाहित इतर चार लोकांवर मुकुटबंन पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमा अंतर्गत गुन्हे दाखल
प्रतिनिधी:नितेश ताजने,वणी लग्न समारंभ म्हणजे गर्दी आलीच म्हूणून राज्य सरकारने कडक निर्बध केले असताना राज्य शासणाने 25 लोकांची मर्यादा देऊन फक्त लग्न दोन तासात करा असे आदेश असताना यवतमाळ जिल्ह्यातील…
