Breaking news: तुकुम येथे लागली आग शेतकऱ्यांचे झाले साठ हजार रुपयांचे नुकसान
चिमूर प्रतिनिधी:गुरुदास धारने, चिमूर चिमूर तालुक्यातील तुकुम येथील शेतकरी जनार्धन जाभूळे यांचे शेतातील चणा 8 पोते गहू 7 पोते तर अंदाजित चार हजार रुपयांची तनीस आगीत जळल्याने एकूण साठ हजार…
