दुचाकी मोटर सायकल चोर पोलिसांच्या ताब्यात,वणी पोलीस स्टेशन व LCB पथकाची कारवाई
ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात अनेक प्रकरणे मार्गी.. प्रतिनिधी : नितेश ताजणे वणी वणी : पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोटरसायकल चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते त्यावर आडा घालता यावा. व…
