दुहेरी हत्याकांडाचा तपास ‘सीआयडी’कडे सोपवा: विदर्भ तेली समाज महासंघाची मागणी
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर यवतमाळ येथून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या तळेगाव भारी येथील सज्जनगडावरील दुहेरी हत्याकांडाची चौकशी 'सीआयडी'मार्फत करण्यात यावी, अशी मागणी विदर्भ तेली समाज महासंघाने केली. यासंदर्भात जिल्हाधिकारी,…
