आप तालुका संयोजकावरलोखंडी रॉड ने जीवघेणा हल्ला

आम आदमी पार्टीचे तालुका संयोजकावर चार जणांनी लोखंडी रॉड व लाथाबुक्क्यांनी जिवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.प्रेमकुमार ढुरके असे गंभीर जखमीचे नाव आहे. प्रेमकुमार ढुरके…

Continue Readingआप तालुका संयोजकावरलोखंडी रॉड ने जीवघेणा हल्ला

जबरी चोरी तीन महिन्यानंतर दुसऱ्या आरोपीला अटक

प्रतिनिधि : शेख रमजान बिटरगांव ( बु ) ढाणकी किनवट रोडवरील टेंभुरधरा कुरळी रस्त्याच्या मध्ये असलेल्या शेतामध्ये दुचाकीने जाणाऱ्या टेंभूरधरा येथील शेतकऱ्यास तीन महिन्यापूर्वी रस्ता अडवून लुटण्यात आले होते त्यातील…

Continue Readingजबरी चोरी तीन महिन्यानंतर दुसऱ्या आरोपीला अटक

विराट जनआक्रोश मोर्चा धडकला जिल्हाधिकारी कचेरीवर, मणिपूरमधील घटनेचा जाहीर निषेध ; राष्ट्रपतींना निवेदन

सहसंपादक : रामभाऊ भोयर मणिपूरमध्ये जमावाने दोन महीलांची भररस्त्यात नग्न धिंड काढून त्यांच्यावर सामुहिक बलात्कार झाल्याच्या घटनेचा आम्ही भारताचे लोकं, यवतमाळ जिल्ह्यातील सर्व विविध सामाजिक संघटनांनी जाहीर निषेध केला.९ आँगस्ट…

Continue Readingविराट जनआक्रोश मोर्चा धडकला जिल्हाधिकारी कचेरीवर, मणिपूरमधील घटनेचा जाहीर निषेध ; राष्ट्रपतींना निवेदन

पुन्हा वाघाने केली गाईची शिकार,एका आठवड्यात चौथी घटना

सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वेडशी येथील शेतकरी यांची गाय शेतात चारण्यासाठी नेली असता तिच्यावर वाघाने हमला करुन जखमी केले तर दुसऱ्या दिवशी सराटी येथील शेतकरी यांच्या गाईवर हमला करुन…

Continue Readingपुन्हा वाघाने केली गाईची शिकार,एका आठवड्यात चौथी घटना

राळेगाव पोलीस स्टेशन येथे श्री.संत गाडेबाबा विचार प्रबोधन संस्था यांचा अंधश्रद्धा निर्मूलन व जादुटोणा या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन

सहसंपादक : रामभाऊ भोयर श्री.संत गाडेबाबा विचार प्रबोधन संस्था यांचा अंधश्रद्धा निर्मूलन व जादुटोणा या अत्यंत महत्वाचे विषयावर कार्यशाळाचे आयोजन राळेगाव पोलीस स्टेशन येथे करण्यात आले होते. संस्थेचे संस्थापक श्री.श्रीकृष्ण…

Continue Readingराळेगाव पोलीस स्टेशन येथे श्री.संत गाडेबाबा विचार प्रबोधन संस्था यांचा अंधश्रद्धा निर्मूलन व जादुटोणा या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन

राळेगाव तालुक्यातील किन्ही जवादे येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा येथे जागतिक आदिवासी दिन साजरा

सहसंपादक : रामभाऊ भोयर दिनांक 9 ऑगस्ट रोजी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, किन्ही जवादे ता. राळेगाव येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला..! याप्रसंगी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून…

Continue Readingराळेगाव तालुक्यातील किन्ही जवादे येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा येथे जागतिक आदिवासी दिन साजरा

गोपाल आडे यांचा भारत राष्ट्र समितीत असंख्य कार्यकर्त्यांसह प्रवेश

सहसंपादक : रामभाऊ भोयर दिनांक८.ऑगस्ट रोजी विश्रामगृह यवतमाळ येथे भारत राष्ट्र समितीच्या जिल्हा बैठकीमध्ये सामाजिक चळवळीमधील नेते माननीय गोपाल भाऊ आडे त्यांनीअसंख्य कार्यकर्त्यांसह प्रवेश घेतला प्रवेश करतेवेळी त्यांना राळेगाव विधानसभेची…

Continue Readingगोपाल आडे यांचा भारत राष्ट्र समितीत असंख्य कार्यकर्त्यांसह प्रवेश

जबरी चोरीचा गुन्हा दाखल असलेला फरार आरोपी बिटरगाव (बू )पोलीस स्टेशन ने केले जेरबंद

प्रतिनिधी::प्रवीण जोशीढाणकी गेल्या अनेक दिवसांपासून जबरी चोरीचा गुन्हा दाखल असलेला आरोपी पोलिसांना वेळोवेळी गुंगारा देत असताना पोलिसांनी सुद्धा तेवढ्याच तत्परतेने त्यास जेरबंद करून पुढील सदर कारवाई केलीअपराध क्र.१५३/२०२३कलम ३४१, ३९४,…

Continue Readingजबरी चोरीचा गुन्हा दाखल असलेला फरार आरोपी बिटरगाव (बू )पोलीस स्टेशन ने केले जेरबंद

मंडल अधिकाऱ्यास ३ हजाराची लाच घेतांना पकडले

महसुल विभागातील गाव पातळीवर काम करणारा कर्मचारी पटवारी व ४-५ गाव मिळून बनलेल्या मंडळ अधिकारी यांच्याकडे गावातील जमीनीचा लेखाजोखा अर्थात मालकी हक्काची नोंद असते व हे दोन्ही कर्मचारी वडीलांची शेती…

Continue Readingमंडल अधिकाऱ्यास ३ हजाराची लाच घेतांना पकडले

ढाणकी शहरात व आजूबाजूच्या खेडेगावात अल्पवयीन दुचाकी स्वारांचा सुळसुळाट दुचाकीची अक्षरश:: ” पैज” आवर घालणे जरुरी

प्रतिनिधी::प्रवीण जोशीढाणकी शहरी भागात आणि आता लहान खेडेगाव सुद्धा मोटर वाहनांच्या नियमांना सरासपणे बगल दिल्या जात आहे यात अतिरेक म्हणजे ज्या मुलांचे पाय दुचाकीवरून खाली सुद्धा पुरत नाहीत अगदी लहान…

Continue Readingढाणकी शहरात व आजूबाजूच्या खेडेगावात अल्पवयीन दुचाकी स्वारांचा सुळसुळाट दुचाकीची अक्षरश:: ” पैज” आवर घालणे जरुरी