उमरखेड येथे तालुका शिवसेना आढावा बैठक संपन्न..
उमरखेड तालुका प्रतिनिधी :विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )उमरखेड यआढावा बैठकीतून तालुक्यातील शिवसेना, युवासेना, महिला आघाडी उमरखेड तालुका व शहर पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम पार पडला व यानंतर जिल्हा पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील नवनियुक्त…
