आता ग्रामस्थांना कळणार, गावात तलाठी कधी येणार,राळेगाव तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये वेळापत्रक लावण्याचा सूचना
सहसंपादक : रामभाऊ भोयर महसूल प्रशासनातील महत्त्वाचा कना म्हणून तलाठ्यांची ओळख आहे शेतकरी ग्रामस्थ यांचा संबंध विविध कामानिमित्त तलाठ्यांसोबत येतो. तलाठ्यांना शोधणे म्हणजे मोठे जीक्रीचे काम आहे. याला आता आळा…
