उभ्या बसला दुचाकीची धडक एक महिला ठार तर दोन जखमी
राळेगाव तालुक्यातील वाढोणा बाजार येथील घटनासविस्तर वृत्त असे एम.एच.०६ एस.८८२५ ही बस राळेगाव वरुन वाढोणा बाजार मार्गे वणीला जाते वेळी वाढोणा बाजार येथे पॅसेंजर उतरविण्यासाठी थांबली असता अचानक मागून येणारी…
