साहित्यातून समाजाला चांगली दिशा मिळते : प्रा. वसंत पुरके
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर लोकशाही चे चार स्तंभ शासन, प्रशासन, न्यायपालिका आणि वर्तमानपत्र असून वर्तमानपत्रातून छापून येणाऱ्या वृतातून आणि साहित्यातून समाजाला चांगली दिशा मिळते असे प्रतिपादन राज्याचे माजी शालेय…
