गुरु पाहता लक्ष कोटी
बहुसाल मंत्रावळी
शक्तीमोठी
मनी कामना चेटके धातमाता!
जनी व्यर्थ रे तो नव्हे मुक्तीदाता
आपण आयुष्यात रममान होऊन अगदी मृत्यू कधी येणारच नाही व इश कृपेने मिळालेला देह अजरामर असून सर्व काही सोबत येणार आहे अशा परिस्थितीत सर्व सामान्य व्यक्ती वावरत असतो अशी जाण…
