हिरवेगार पैनगंगा अभयारण्य पडले ओसाड
( पैनगंगा अभयारण्यातुन सहस्रकुंड धबधब्यावर पर्यटक जात असताना रेलचेल कमी)

प्रतिनिधि: शेख रमजान बिटरगाव ( बु ) उमरखेड तालुक्यातील ग्रामीण बंदी भागात पैनगंगा नदीवर सहस्त्रकुंड धबधबा आहे. हा धबधबा प्राचीन काळातला असल्याने सहस्रकुंड धबधबा वारंवार पाहण्याची आवड पर्यटकांना होत असते.…

Continue Readingहिरवेगार पैनगंगा अभयारण्य पडले ओसाड
( पैनगंगा अभयारण्यातुन सहस्रकुंड धबधब्यावर पर्यटक जात असताना रेलचेल कमी)

TDRF द्वारा पूरग्रस्त गावातील नागरिकांना मेडिकल किट चे वाटप

आपत्तीमध्ये व आपत्ती नंतरही TDRF नागरीसेवेसाठी कार्यरत : TDRF संचालक हरिश्चंद्र ब. राठोड यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊन घरात पाणी घुसून नागरिकांना बेघर…

Continue ReadingTDRF द्वारा पूरग्रस्त गावातील नागरिकांना मेडिकल किट चे वाटप

रोजगार हमी योजना कामात भ्रष्टाचार? ,गावातील मजूर न लावता दुसऱ्या राज्यातील मजुर कामावर

सहसंपादक: रामभाऊ भोयर मारेगाव तालुक्यातील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गंत सुरू असलेल्या कामात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. कामामध्ये अनियमितता तसेच मशिनव्दारे कामे सुरू असून याची चौकशी करण्यात यावी…

Continue Readingरोजगार हमी योजना कामात भ्रष्टाचार? ,गावातील मजूर न लावता दुसऱ्या राज्यातील मजुर कामावर

निर्गुडा नदीपात्रात एका तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ

वणी तालुक्यातील निर्गुडा नदीपात्रात एका तरुणीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.बबीता बाळा बुरडकर (35) असे मृतक तरुणीचे नाव असून तिला अधुनमधून फिट येत असल्याचे बोलले जात आहे.सविस्तर वृत्त असे…

Continue Readingनिर्गुडा नदीपात्रात एका तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ

वयोमर्यादा संपलेल्या पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना १० टक्के समांतर आरक्षणात नोकरीत समावून घ्या

शासनाच्या सेवायोजन कार्यालयामार्फत शासनाच्या विविध शासकीय कार्यालयात सुशिक्षित बेरोजगारांनी तीन वर्षे सेवा केली. त्या कालावधीत त्यांना 300 रुपये मानधन मिळत होते व त्यानंतर तीन वर्ष सेवा दिल्यानंतर त्यांना सेवेतून काढून…

Continue Readingवयोमर्यादा संपलेल्या पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना १० टक्के समांतर आरक्षणात नोकरीत समावून घ्या

बेस्ट कॉस्ट्युम डिझायनर म्हणून मेट येथील ज्ञानेश्वर चव्हाण सन्मानित

प्रतिनिधी::प्रवीण जोशीयवतमाळ. ढाणकी व आजुबाजुचा ग्रामीण भाग आता कोणत्याही क्षेत्रात मागे राहिला नसून, येथील नागरिक प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवितांना दिसत आहे. ढाणकी पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मेट येथील, ज्ञानेश्वर…

Continue Readingबेस्ट कॉस्ट्युम डिझायनर म्हणून मेट येथील ज्ञानेश्वर चव्हाण सन्मानित

तणनाशकाच्या वापरामुळे शेतातील रानभाज्या नामशेष

सहसंपादक : रामभाऊ भोयर जिल्ह्यातील नैसर्गिक सेंद्रिय म्हणून पावसाळ्यात शेतात उगवणाऱ्या पौष्टिक व औषधी गुणधर्म असलेल्या पालेभाज्या, रानभाज्या नामशेष होऊ लागल्या आहेत. शेतीवरील मजुरी खर्च कमी करण्याकरिता मजुरांची वाढती टंचाई…

Continue Readingतणनाशकाच्या वापरामुळे शेतातील रानभाज्या नामशेष

राळेगाव वकील संघाची मागणी – वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय, पालक न्यायमूर्तीकडून अनुकूल प्रतिसाद

सहसंपादक : रामभाऊ भोयर मुंबई उच्च न्यायालय नागपुर खंडपिठ तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती विनय जोशी यांनी राळेगांव येथे दिवाणी न्यायालय (वरीष्ठ स्तर ) स्थापन करण्याबाबतची प्राथमिक कार्यवाही सुरू केली…

Continue Readingराळेगाव वकील संघाची मागणी – वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय, पालक न्यायमूर्तीकडून अनुकूल प्रतिसाद

मैढ़ क्षत्रिय सोनार समाज ट्रस्ट नाशिक रजि.E-717 निवडनुक प्रक्रीयेसाठी जिल्हा यवतमाळ ,राळेगाव येथुन सौ.संतोषी राजनारायणजी वर्मा/सहदेव यांची एक मताने निवड

सहसंपादक : रामभाऊ भोयर मैढ़ क्षत्रिय सोनार समाज ट्रस्ट नाशिक रजि.E-717, विस्वस्थ मंडळ च्या निवडणूक प्रक्रियेत जिल्हा यवतमाळ दि .22/8/23 होटल राधा मंगलम येथे बैठक झाली। ह्या बैठकीसाठी समाजा चे…

Continue Readingमैढ़ क्षत्रिय सोनार समाज ट्रस्ट नाशिक रजि.E-717 निवडनुक प्रक्रीयेसाठी जिल्हा यवतमाळ ,राळेगाव येथुन सौ.संतोषी राजनारायणजी वर्मा/सहदेव यांची एक मताने निवड

कुणबी समाजातील मुला मुलींना मिळणार आता मोफत संगणक प्रशिक्षण

सहसंपादक : रामभाऊ भोयर छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी पुणे महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था व MKCL च्या सहकार्याने युवकांची रोजगारक्षमता आणि स्वयंरोजगार क्षमता वाढवणे, त्यांच्या…

Continue Readingकुणबी समाजातील मुला मुलींना मिळणार आता मोफत संगणक प्रशिक्षण