वर्धा जिल्ह्यात होणारे वैद्यकीय महाविद्यालय हे हिंगणघाट शहरात व्हावे- माजी आमदार प्रा.राजु तिमांडे
आरोग्य सुविधेच्या दृष्टीने हिंगणघाट तालुका माघारलेला. वर्धा येथे दोन वैद्यकीय महाविद्यालय आधीपासून आहे. हिंगणघाट:- १८ मार्च २०२३वर्धा जिल्हयात होणारे वैद्यकीय महाविद्यालय (गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज) हे हिंगणघाट शहरात करण्याबाबत माजी आमदार…
