सेवानिवृत्त सैनिकाची भव्य मिरवणूक व नागरी सत्कार सोहळा संपन्न , नवोदय क्रीडा मंडळ व मित्र परिवाराचे आयोजन
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर शहरातील भारतीय सैन्य दलात बावीस वर्षे सेवा देऊन भारतीय सीमेचे रक्षण करणारे गुरुदास नगराळे हे सेवानिवृत्त होऊन राळेगाव शहरात स्वगृही परत आल्याने गुरुदास नगराळे यांची…
