दहेगाव येथे शिला फलकांचे अनावरण व वृक्षारोपण
ग्रामविकास विभाग व पंचायत विभागाच्या सुचनेनुसार मेरी माटी,मेरा देश' उपक्रमांतर्गत शुक्रवारी (ता.२५) सकाळी ११ वाजता दहेगाव ग्रामपंचायतीमध्ये आझादी का अमृत महोत्सव लोगो, प्रधानमंत्री यांचा विजन २०४७ संदेश, मातृभूमीची स्वतंत्रता आणि…
