करंजी सो.येथे बस सेवा सुरू करण्यात यावी. (विद्यार्थ्यांसह सरपंच प्रसाद ठाकरे यांचे आगर प्रमुखाला निवेदन)
सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील करंजी ( सो ) ता.राळेगाव जि.यवतमाळ हे गाव वाढोणा - वडकी या मुख्य रस्त्यावर वाढोणा ( बा ) येथून ४ की.मी अंतरावर असून गावा मध्ये…
