भाविक भाऊ भगत फाउंडेशन महिला ब्रिगेडच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांच्या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन
महागाव प्रतिनिधी:- संजय जाधव जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भाविक भाऊ भगत हेल्प फाऊंडेशन महिला ब्रिगेडच्या वतीने समाजामध्ये विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन आज उमरखेड येथे…
