पो.स्टे. उमरखेड परिसरात अग्नीशस्त्र बाळगणाऱ्या एकास घेतले ताब्यात स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ ची कारवाई
महागाव प्रतिनिधी :- संजय जाधव यवतमाळ जिल्हात अवैध अग्नीशस्त्र बाळणा-यांचा शोध व कारवाई तसेच अवैध धंदयाचे समूळ उच्चाटन व्हावे याकरीता मा. पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक…
