हिंगणघाट ते नंदोरी,कोरा,गिरड,सातेफळ,का नगाव मार्ग रोडचे काम त्वरित सुरू करा- माजी आमदार प्रा.राजु तिमांडे
सर्व रोडचे ठेके राजकीय पुढार्यांचे व पी.डब्लु.डी विभागाचे दबावाखाली काम रोडचे काम निष्कृष्ट दर्जाचे माजी आमदार प्रा.राजु ति मांडे यांची मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली तक्रार हिंगणघाट:- ०४ जानेवारी २०२४हिंगणघाट - नंदोरी,कोरा…
