अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल ( ईसापूर येथे ढगफुटी सदृश्य परिस्थिती , कोवळी पिके व शेतजमीनी खरडून निघाल्या
महागाव प्रतिनिधी:- संजय जाधव सतत कुठलेना कुठले संकटाने शेतकरी त्रस्तच असतो.कधी अवकाळी पावसामुळे हाताशी आलेले पीक हातातून निसटून जाते.तर कधी अतिवृष्टीमुळे कोवळे पीक याची हानी होते.कधी खतासाठी,बी,बियाण्यांसाठी,त्रस्त असतो.तर कधी पीक…
