ठाणेदार योगेश हिवसे विरोधात पत्रकाराचे उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
खाकी वर्दीचा दुरुपयोग करून हिवसे नी डिजिटल मीडिया नीतिमत्ता संहिता नियम, २०२१ चे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाईची मागणी.. पडोली पोलीस स्टेशन चे ठाणेदार योगेश हिवसे हे अवैध धंदेवाईक यांचे संरक्षण करतात…
