राळेगाव येथे कायदेविषयक जनजागृती शिबिराचे यशस्वी आयोजनमा. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या महत्त्वाकांक्षी योजनांवर सखोल मार्गदर्शन
सहसंपादक : रामभाऊ भोयर मा. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ यांच्या सूचनेनुसार, तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघ…
