मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कळंब तालुक्यातील माऊली वृद्धाश्रम धोत्रा व ग्रामीण रुग्णालय राळेगांव येथे भोजन वितरण
मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कळंब तालुक्यातील माऊली वृद्धाश्रम धोत्रा व ग्रामीण रुग्णालय राळेगांव येथील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मनसेच्या वतीने भोजन वितरीत करण्यात आले.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संस्थापक अध्यक्ष…
