युवा स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरजभाऊ ठाकरे यांच्या प्रयत्नांना यश,निलंबित कामगार पुन्हा कामावर रुजू ,आमदार रवी राणा यांचा पाठपुरावा
प्रतिनिधी:वैभव महा, राजुरा राजुरा : मान इंजिनीरिंग कंपनी OCM नायगाव, बेलोरा उपक्षेत्र वणी या कंपनीने २०२० मध्ये कुठलेही कारण नसताना व कामगारांना कसल्याही प्रकारचे पूर्वसूचना पत्र न देता कामावरून काढले…
