राज्यात कोरोना सदृश्य परिस्थितीत सर्व औषधे ‘टॅक्स माफ करणे संभाजी ब्रिगेडची तहसीलदार यांच्याकडे मागणी
प्रतिनिधी: परमेश्वर सुर्यवंशी हिमायतनगर संभाजी ब्रिगेडच्या वतीने आपणास निवेदन वजा मागणी करन्यात येते की, कोरोना महामारी'च्या रूपाने महाराष्ट्रात नैसर्गिक आपत्ती आली आहे. महामारी चे प्रमाण वाढल्यामुळे सामाजिक जनजीवन विस्कळीत झाले…
