14 एप्रिलपासून राज्यभर संचारबंदी लागु होणार: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
प्रतिनिधी:पियुष भोगेकर बुधवारी (14 एप्रिल) रात्री 8 वाजल्यापासून 15 दिवस राज्यभर संचारबंदी लागू असणार आहे, अशी घोषणा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अनेक घोषणा केल्या. त्याच्या या पत्रकार परिषदेतील 10 महत्त्वाचे मुद्दे.…
