मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या हस्ते रिधोरा येथील शेतकऱ्यांना फेरफार व सातबाराचे वाटप
राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथील शेतकऱ्यांना फेरफार व सातबारा आठचे वाटप करण्यात आले आहे.सविस्तर वृत्त असे महाराष्ट्र शासनाच्या वतीने १ ऑगस्ट ते ७ ऑगस्टपर्यंत महसूल सप्ताह सुरू असून या सप्ताह निमित्य…
